टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ नेमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आमना आपले वेगवेगळ्या पोझमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच अमनाने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शॉर्ट्स ब्रॅलेटमध्ये अमनाने अनेक पोझ दिल्या आहेत. शॉर्ट्स ब्रॅलेटमध्ये अमना खूपच हॉट दिसत होती. आमनाचे हे फोटो चाहत्यांना देखील खूपच आवडले आहेत. आमनाने हे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर चाहत्यांनी ते शेअर केले आहेत. आमना ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. 2009 ला आमनाने इंडस्ट्रीत पदार्पण केले.