जागतिक फुटबॉलमधील अव्वल दर्जाचा खेळाडू लिओनल मेस्सीचा आज वाढदिवस 35 वर्षीय मेस्सी आज जरी फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट पण इथवरचा त्याचा प्रवास तितकाच खडतर अवघ्या 10 व्या वर्षी एका गंभीर आजाराने ग्रासल्यानंतर त्यावर मात करत आज जगातील अव्वल फुटबॉलर सध्या PSG क्लबमध्ये खेळणारा मेस्सीची अजूनही दमदार कामगिरी सुरुच मेस्सीचा जन्म 24 जून, 1987 रोजी अर्जेंटिनाच्या रोजारियो येथे झाला बालपणीपासून फुटबॉलची आवड असणाऱ्या मेस्सीच्या ट्रेनिंगसाठी त्याच्या सोबत त्याची आजीच 4 वर्षाचा असताना वडिलांच्या प्रशिक्षणाखालीच मेस्सीने फुटबॉल खेळण्यास केली सुरुवात 14 व्या वर्षी बार्सिलोना संघाने साईन केल्यानंतर 2021 पर्यंत 17 वर्षे खेळत आघाडीवर पोहोचला मेस्सी मेस्सीची निवृत्ती जवळ आल्याने अर्जेंटिनाला यंदा विश्वचषक जिंकवण त्याचं स्वप्न