बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता मधु मंटेना योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीसोबत लग्नबंधनात अडकला आहे.
मधु आणि इराच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वयाच्या 48 व्या वर्षी मधु मंटेना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.
इरा त्रिवेदीने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.
मधु-इराच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल, ऋतिक रोशन, सबा आजाद, हुमा कुरैशी, जहीर इकबाल, सोनाक्षी सिन्हा, राजकुमार राव, पत्रलेखा, अनुपम खेर, अनिल कपूर, राकेश रोशन, अल्लू अर्जुन, अलाया एफ हे सेलिब्रिटी मधु-इराच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
मधु-इराच्या लग्नला आशुतोष गोवारिकर, राहुल बोस, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, मधुर भंडारकर, कार्तिक आर्यन, रकुल प्रीत सिंह, जिनिलिया देशमुख या सेलिब्रिटींदेखील हजेरी लावली होती.
मधु-इराचा मोठा चाहतावर्ग आहे.
मधु-इराच्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
मधु-इरा शाही थाटात लग्नबंधनात अडकले आहेत.