'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने आता 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
रिलीजच्या 10 दिवसांत 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने 53.55 कोटींची कमाई केली आहे.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मन उटेकर यांनी केलं आहे.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमातील विकी कौशल आणि सारा अली खानची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
'जरा हटके जरा बचके' या रोमँटिक सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यश आलं आहे.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
सारा-विकीच्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
'जरा हटके जरा बचके' सिनेमात विकी कौशल कपिलच्या तर सारा सौम्याच्या भूमिकेत आहे.