बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे

अर्जुनने आजवर आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत

अर्जुन आज एक नावाजलेला अभिनेता असला तरी त्याला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला आहे.

अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी अर्जुन मॉडेलिंग करायचा

1994 साली त्याची 'सोसायटी फेस ऑफ द इअर' म्हणून निवड झाली होती

मॉडेलिंगच्या क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं

त्याने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासात खूप निवडक सिनेमे केले आहेत.

'प्यार इश्क और मोहब्बत' या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुनने 2001 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अर्जुन रामपाल सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो

अर्जुनचे नाव एका ड्रग्ज प्रकरणाशी जोडले गेले होते