अभिनेत्री हंसिका मोटवानी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये हंसिका निऑन ग्रीन ड्रेसमध्ये दिसत आहे या कोल्ड शोल्डर ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे मोकळे केसांसह हंसिकाच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळाल्या आहेत हंसिकाचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते हंसिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे हंसिका नेहमी फोटो अपलोड करून चाहत्यांसोबत कनेक्ट राहते तमिळ आणि तेलुगूमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत