महिलांचे सौदर्य वाढवण्याची केसांची भूमिका फार महत्वाची असते
ABP Majha

महिलांचे सौदर्य वाढवण्याची केसांची भूमिका फार महत्वाची असते

लोक आपल्या केसाची काळजी वेग वेगळ्या प्रकारे घेतात
ABP Majha

लोक आपल्या केसाची काळजी वेग वेगळ्या प्रकारे घेतात

नॅचरल स्वरूपात असो किंवा सलून मधील स्पा
ABP Majha

नॅचरल स्वरूपात असो किंवा सलून मधील स्पा

मेहंदी लावण्याची योग्य पद्धत कोणती

मेहंदी लावण्याची योग्य पद्धत कोणती

किती वेळा महिन्यातून लावायची मेहंदी

असे प्रश्न आपल्याला पडत असतात

चार ते पाच आठवड्यातून एकदा मेहंदी लावणं फायदेशीर ठरत

जास्त प्रमाणात मेहंदी लावल्यास केसांना नुकसान पोचु शकतो

मेहंदी किमान ३ ते ४ तास सुध्दा लावून ठेऊ शकता

केस शाईन देखील करतात