धनु : धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. त्यांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते.



तूळ : या लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.



मिथुन : या काळात मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. संपत्तीत वाढ होईल. खर्चाला आळा बसेल.



हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व असले, तरी आषाढ महिन्याची पौर्णिमा खूप खास असते. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima) सण साजरा केला जातो.



गुरुपौर्णिमेला गुरूची पूजा करण्याचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. या दिवशी गुरूची पूजा केल्याने कुंडलीतील गुरु दोष दूर होतात असे मानले जाते.



पंचांगानुसार यावेळी गुरुपौर्णिमा 13 जुलै रोजी येत आहे. या दिवशी 3 प्रमुख ग्रह एकाच राशीत येतील. सूर्य, शुक्र आणि बुध हे ग्रह मिथुन राशीत बसतील.



ज्योतिषशास्त्रानुसार तिन्ही योग अत्यंत शुभ आहे. 3 ग्रह एकाच राशीत असताना त्रिग्रही योग तयार होतोय.