माझी आजी खूप सुंदर होती, रश्मिका मंदानासारख्या हिरोईन तिच्या समोर पानी कम चाय!
आमचं जीवन हे खूप व्यस्थ आहे.
फिल्मी जीवनासाठी आमचा जन्म झालेला नाही.
बिग बॉस हिंदीसाठी माझ्याकडे लोकं दोन महिने फेऱ्या घालत होते.
मी पत्रकारीतेचा शिक्षक होतो, पण मी ड्रामा डीपार्टमेंटला नव्हतो, त्यामुळे पत्रकारांना काय लागतं टीव्हीवर हे चांगलच मला ठाऊक आहे.
मराठा समाज हा मागास ठरत नाही, त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही.
गरजवंतांना मदत करण्यासाठी आमचा जन्म झाला आहे.
मराठा समाजाला जरी आरक्षण मिळाले तरी ते आरक्षण न्यायालयात टिकणार नाही...
माझा मराठा आरक्षणाला संविधानिक आणि तात्विक विरोध
मराठा भाऊ मला खूप आवडतात पण ते मागास ठरत नाहीत.