दारु पिताना सर्वात आधी चिअर्स केलं जातं.



अनेकदा असं बरेच जण दुसऱ्यांचं पाहून करतात.



पण याचा अर्थ कोणालाही माहित नसतो, तर आज याचा अर्थ सविस्तर जाणून घेऊयात.



याचं कारण म्हणजे दारु पिताना आपल्या पाच इंद्रियांपैकी तुमची चार इंद्रिये सामिल असतात.



याशिवाय अनेक देशांमध्ये असं देखील म्हटलं जातं की, हे प्रोसेस एविलला दूर ठेवण्यासाठी देखील केलं जातं.



आता चियर्सविषयी बोलूयात, दारु पिताना नेहमी चिअर्स का करतात.



खरंतर हा फ्रेंच शब्द Chiere पासून तयार झाला आहे.



याचा उपयोग आनंद व्यक्त करताना देखील केला जातो.



पण चिअर्स बोलताना ग्लासांची देखील टक्कर केली जाते.



त्यामुळे तुमचे कान देखील यामध्ये सामिल होतात.