लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट असते. यादरम्यान साखरपुडा, हळद, लग्न आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अनेक जोडपे लग्नासाठी बजेट फ्रेंडली आणि सुंदर जागेच्या शोधात असतात. भारतात तुम्ही या पाच ठिकाणी तुमचे डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा विचार करू शकता. 1. गोवा 2. उदयपूर 3. केरळ 4. ऋषिकेश 5. जयपूर, राजस्थान