बारामतीत आजपासून धान्य महोत्सवाला सुरुवात, ग्राहकांना मिळणार खात्रीशीर धान्य



अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीनं धान्य महोत्सवाचे आयोजन



कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदाच्या वर्षी धान्य महोत्सवाला व्यापक स्वरुप



थेट शेतकऱ्याकडून खरेदी करण्याची ग्राहकांना संधी



या धान्य महोत्सवात भेसळमुक्त, खात्रीशीर व ताजा शेतीमाल



धान्य महोत्सवाचे यंदाचे हे 8 वे वर्ष



पुढील तीन दिवस हा धान्य महोत्सव चालणार आहे.