सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे

सोने चांदी खरेदी करणारांसाठी दिलासा मिळाला आहे

दिल्ली- 24 कॅरेट सोने 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम



कोलकाता - 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलो

मुंबई - 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम

चेन्नई - 24 कॅरेट सोने 60,330 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 78,000 रुपये प्रति किलोग्रॅम

हैदराबाद - 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 78,000 रुपये प्रति किलोग्रॅम

लखनौ - 24 कॅरेट सोने 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम

पुणे - 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलो