2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या आजच्या आजच बदलून घ्या.

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा आजचा शेवटचा दिवस

उद्यापासून दोन हजारांच्या नोटा बदलून मिळणार नाहीत

उद्यापासून दोन हजार रुपयांची नोट व्यवहारात वापरली जाणार नाही

दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी उरले फक्त काही दिवस

19 मे 2023 रोजी घेतला होता RBI ने निर्णय

नोटा बदलण्यासाठी बँकेने लोकांना 4 महिन्यांची मुदत दिली होती.

नोटा बदलण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 म्हणजेच आज संपत आहे.

एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्याच 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची मर्यादा