सोने जमिनीखालून काढले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. (Image credit - Pexels)



ते कोणत्या प्रयोगशाळेत बनवता येत नाही. (Image credit - Pexels)



असं म्हटलं जातं की सूर्यावर सोन्याचा मोठा साठा आहे. (Image credit - Pexels)



सूर्यासारख्या ताऱ्यांपासूनच सोने पृथ्वीवर येते. (Image credit - Pexels)



एका संशोधनात असे आढळून आले आहे की सूर्यावर 2.5 ट्रिलीयन टन सोने आहे. (Image credit - Pexels)



इतक्या सोन्याने पृथ्वीवरील सर्व महासागर भरू शकतात. (Image credit - Pexels)



असं म्हटलं जातं की यापेक्षाही अधिक सोने असू शकतं. (Image credit - Pexels)



असं सांगितलं जातं की पृथ्वीवर जमिनीखाली खूप सोनं दडलं आहे. (Image credit - Pexels)



जर हे पृथ्वीवर पसरवलं तर 16 इंच जाडीचा थर जमा होईल. (Image credit - Pexels)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image credit - Pexels)