गौतमीने डान्स आणि कातील अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. (Photo credit:official_gautami941__/ instagram) गौतमी कायमच चर्चेत असते (Photo credit:official_gautami941__/ instagram) तिच्या अदा, डान्स यामुळे प्रेक्षकांना भुरळ पाडत असते (Photo credit:official_gautami941__/ instagram) गौतमी पाटील या नावाचा लोकांमध्ये बराच क्रेझ पाहायला मिळतो(Photo credit:official_gautami941__/ instagram) गौतमीने नृत्यकलेचे शिक्षण घेतलं आहे (Photo credit:official_gautami941__/ instagram) गौतमीने नव्या फोटोमध्ये जांभळ्या रंगाचा टॉप घातला होता (Photo credit:official_gautami941__/ instagram) गौतमीचा बराच चाहता वर्ग आहे (Photo credit:official_gautami941__/ instagram)