'हीरामंडी' या सीरिजमधून अदिती राव हैदरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या डेटिंगबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अदितीचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला दिल्ली 6 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
'दिल्ली 6' मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या अदिती राव हैदरी... (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
दिल्ली 6 च्या आधी अदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अदिती राव हैदरीने तिच्या करिअरमध्ये 'रॉकस्टार', मर्डर-3 'दास देव' आणि 'पद्मावत' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
तिच्या 'पद्मावत' चित्रपटातील अभिनयाचं अनेकांची कौतुक केलं. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
सोबतच अदिती राव हैदरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : manav manglani)