ओरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. (Photo credit : Instagram/@orry) ओरी आपल्या फोन कव्हरसाठी नेहमी चर्चेत असतो. (Photo credit : Instagram/@orry) ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. (Photo credit : Instagram/@orry) नुकतेच त्यांनी आपले जिमच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@orry) त्या पोस्टला त्यांनी सुंदर कॅप्शन दिलं आहे. (Photo credit : Instagram/@orry) ओरीचं खरं नाव ओरहान अवत्रामणी असं आहे. (Photo credit : Instagram/@orry) ओरीने बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली होती. (Photo credit : Instagram/@orry) एका मुलाखतीमध्ये ओरीनं सांगितलं होतं की, मी जगत आहे, त्यामुळे मी एक लिव्हर आहे. (Photo credit : Instagram/@orry) ओरी त्याच्या लूकमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. (Photo credit : Instagram/@orry) (Photo credit : Instagram/@orry)