दिल्लीच्या भारत मंडपममध्ये G20 परिषदेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी उपस्थित राष्ट्राध्यक्षांचं आदराने स्वागत केलं आहे. ऋषी सुनक हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत. पंतप्रधान मोदींकडून UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद यांचं स्वागत पंतप्रधान मोदींकडून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचं स्वागत पंतप्रधान मोदींकडून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं स्वागत पंतप्रधान मोदींकडून इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचं स्वागत पंतप्रधान मोदींकडून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचं स्वागत