शिराळा तालुक्यातील वारणावतीमध्ये वनविभागाच्या गोदामाला आग

लाखो रुपयांचा औषधी वनस्पती जळू खाक



वनविभागाच्या ताब्यातील लाखो रुपयांच्या नरक्या ( औषधी वनस्पती) आगीत जळून खाक

वीस वर्षांपूर्वी जप्त केलेला मुद्देमाल जळाला आहे.

नरक्या वनस्पतीचा सर्वसाधारणपणे कॅन्सरच्या उपचारासाठी बनवल्या जाणाऱ्या काही औषधांमध्ये वापर होत असतो

पश्चिम घाटात विविध ठिकाणी नरक्या वनस्पती आढळते.

जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल हा वन्यजीव कार्यालयाच्या ताब्यात होता.

तस्करीच्या नरक्याचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आगीची घटना

सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या हद्दीवर औषधी वनस्पती

सांगलीत वनविभागाच्या गोदामाला भीषण आग

Thanks for Reading. UP NEXT

कोण आहे 'लावणी क्वीन' गौतमी पाटील?

View next story