सर्वोत्कृष्ट चित्रपट

'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाला फिल्मफेअर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

संजय लीला भन्साळी यांना 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

आलिया भट्टला 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता

राजकुमार रावला 'बधाई दो' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

अनिल कपूर यांना 'जुग जुग जियो' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

शीबा चड्ढाला 'बधाई दो' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट संवाद

उत्कर्षणी वशिष्ठ यांना 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संवादासाठी पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट कथा

सुमन अधिकारी यांना देखील 'बधाई दो' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट पटकथा

हर्षवर्धन कुलकर्णी यांना देखील 'बधाई दो' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.

फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023

प्रेम चोप्रा यांना यंदाचा फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.