अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस मयुरेश्वर असेही म्हणतात.



अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे.



सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे.



अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात.



अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे.



अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज आहे.



महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे.



पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे.