डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा
इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.
डोळ्यांना सतत स्पर्श करू नये
उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्यांचा वापर करावा
आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा
कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.