काय आहे सपना गिल-पृथ्वी शॉ प्रकरण?

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/sapnagillofficial

अभिनेत्री सपना गिलसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे.

Image Source: Instagram/sapnagillofficial

मुंबईच्या रस्त्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली.

Image Source: Instagram/sapnagillofficial

सपना गिलने पृथ्वीच्या मित्राच्या गाडीच्या काचा फोडल्या असा आरोप आहे.

Image Source: Instagram/sapnagillofficial

सपना गिल कोण आहे तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.

Image Source: Instagram/sapnagillofficial

सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Image Source: Instagram/sapnagillofficial

सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

Image Source: Instagram/sapnagillofficial

सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला.

Image Source: Instagram/sapnagillofficial

सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Image Source: Instagram/sapnagillofficial

च्या अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली.

Image Source: Instagram/sapnagillofficial

तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.