अभिनेत्री भाग्यश्री मोटे प्युअर सिल्क इरकल साडीत नव फोटोशूट केलं आहे

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote

हिरवी साडी गुलाबी ब्लाउज मध्ये भाग्यश्रीचं रुपडं जास्तच खुललं आहे

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote

मराठी मालिकाविश्वात अभिनयाची छाप सोडल्यानंतर

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote

भाग्यश्रीने काय रे रास्कला या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote

यानंतर तिने माझ्या बायकोचा प्रियकर,

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote

काय रे रास्कला या चित्रपटातही काम केलं.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote

तसेच तिने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या तेलुगु चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे प्रेक्षकांमध्ये चांगलीच प्रचलित आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote

भाग्यश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते तिच्या पोस्ट या नेहमीच चांगल्या चर्चेत असतात.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreemote