छावा चित्रपटसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
येत्या 6 डिसेंबर रोजी छावा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता.
पण पुष्पा 2 मुळे छावा चित्रपटाची तारीख पुढं ढकलण्यात आली आहे.
आता छावा चित्रपटची तारीख ठरविण्यात आली आहे.
छावा चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे
छावा चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हीच तारीख निवडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे 14 फेब्रुवारी नंतर 5 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे.
यामुळे चित्रपटाला फायदाही मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीसाठी जनजागृती होईल.
यामुळे आता प्रेक्षकांमध्ये खुपच उत्सुकता वाढली आहे.