ऋतुराज गायकवाड हा भारतीय क्रिकेटर आहे.

Image Source: instagram

ऋतुराज हा IPL मध्ये चैन्नई सुपर किंग्स या संघात खेळतो.

Image Source: instagram

या बरोबर ऋतुराज ने भारतीय संघात अनेक सामने खेळला आहे.

Image Source: instagram

सध्या ऋतुराज ने शोषण मीडिया वर त्याचे फोटो पोस्ट केले आहे.

Image Source: instagram

ऋतुराज आणि त्यांची पत्नी विदेश दौऱ्यावर आहेत असं फोटोमधून दिसण्यात आलं आहे.

Image Source: instagram

ते दोघे इंग्लंड या देशात फिरायला गेले आहे.

एकत्र रेस्टोरेंटमध्ये कॉफी पितानाचे फोटो.

फुटबॉल मॅच पाहायला गेलेले त्याचा विडिओ.

ऋतुराज आणि त्याची पत्नी खूप आनंद लुटताना दिसत आहे.



आणि दोघे मस्ती करतानाचे फोटो सुद्धा शेअर केले