छावा हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
Image Source: pexel
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
Image Source: pexel
चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.
Image Source: pexel
चित्रपटात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे.
Image Source: pexel
त्याच्यासोबत रश्मिका मदांना मुख्य भूमिकेत दिसत आहे.
Image Source: pexel
त्यामुळे छावाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. छावा विकी कौशलच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल असा विश्वास विकीच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
Image Source: pexel
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने यापूर्वीच 17.89 कोटींची कमाई केली आहे.
Image Source: pexel
विकीने त्याच्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
Image Source: pexel
त्यांचा हा चित्रपट चांगली कमाई करणारा ठरणार आहे.
Image Source: pexel
आता येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.