बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी बॉक्स ऑफिसवरती रिलीज झाला.

Image Source: instagram

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेमध्ये आहेत.

Image Source: instagram

लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे.

Image Source: instagram

छावा चित्रपटच्या शूटिंग दरम्यान काही फोटो रश्मिकाने शेअर केले आहे.

Image Source: instagram

काही फोटो रश्मिकाने तिच्या मेक-अप टीम सोबत घेतले होते.

Image Source: instagram

भूमिका साकारताना साडीवरचे फोटो सुद्धा शेअर केले आहे.

Image Source: instagram

छावा चित्रपटामधील टीम सोबत काम करत असताना

Image Source: instagram

'छावा' चित्रपटामधील सेट्स चा फोटो.

Image Source: instagram

जेव्हा शूटिंग मध्ये दिसणाऱ्या मॉनिटर चा व्हिडीओ .

Image Source: instagram

हे फोटो रश्मीकाने शेअर केल्यामुळे चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

Image Source: instagram