अमृताने आंतरराष्ट्रीय योग दिन हा केदारनाथमध्ये केला साजरा .

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

धकाधकीच्या जीवनापासून दूर आणि निसर्गाच्या सान्निध्यात अमृताने योगसाधना केली.

Image Source: ABP MAJHA

अमृता – योग हे नुसता बॉडीची हालचाल नाही तर मनाच्या स्थिरतेसाठी देखील असता.

Image Source: ABP MAJHA

अमृताचा असा बोलणं आहे की योग मन शांत करतं आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणं शिकवतं.

Image Source: ABP MAJHA

दररोजचा सराव महत्त्वाचा असला तरी देखील एखादा विशेष अनुभव घ्यायला हवा.

Image Source: ABP MAJHA

अमृताची योग दिनाची सुरवात हि ब्रह्म मुहूर्तावर केदारनाथच्या दर्शनाने झाली

Image Source: ABP MAJHA

माझ्यासाठी केदारनाथ मंदिराबाहेर योग करणे हे जणू एक स्वप्न असल्याचे अमृताने सांगितले.

Image Source: instagram/amrutakhanvilkar

या क्षणानंतर अमृता प्रचंड भावूक झाली होती.

Image Source: instagram/amrutakhanvilkar

ही यात्रा माझ्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या परिवर्तन करणारी ठरल्याचे अमृताने सांगितले.

Image Source: instagram/amrutakhanvilkar

“हा क्षण आता माझ्या श्वासात, साधनेत, आणि अस्तित्वात कायमचा कोरला गेला आहे”, असे अमृताने सांगितले.

Image Source: instagram/amrutakhanvilkar