अमिताभ यांनी अयोध्येत 25,000 चौरस फूट भूखंड खरेदी केल्याचे वृत्त आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: facebook

त्याची किंमत 40 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

Image Source: facebook

ही जमीन 'सरयू' नावाच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंटजवळ आहे.

Image Source: facebook

अमिताभ यांनी यापूर्वीही अयोध्येत गुंतवणूक केली होती.

Image Source: facebook

अमिताभ यांनी बॉलिवूड निर्माते आनंद पंडित यांच्या रिअल इस्टेट फर्ममध्ये 10 कोटी रुपये गुंतवल्याचं वृत्तही काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.

Image Source: facebook

अयोध्येतील गुंतवणुकीबाबत अद्याप अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Image Source: facebook

सध्या एकंदरीतच सारे बच्चन कुटुंबीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत.

Image Source: facebook

काही काळापूर्वी त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत 10 अपार्टमेंट खरेदी केले होते.

Image Source: facebook

ज्याची किंमत 25 कोटी असल्याचं सांगितलं जात होतं.

Image Source: facebook