अभिनेत्री किर्ती शेट्टीची सोशल मीडियामध्ये लोकप्रियता खूप जास्त आहे.

Image Source: Instagram/krithi.shetty_official

अभिनेत्री किर्ती शेट्टी सोशल मीडियामध्ये सक्रिय आहे.

नुकतंच तिने आपले ग्लॅमरस फोटोशूट instagram वर शेअर केले आहे.

या हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

या फोटोला नेटकऱ्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स देखील मिळत आहेत.

किर्तीने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अभिनेत्री किर्ती शेट्टी अनेक दाक्षिणात्य सिनेमांनमध्ये काम केले आहे.

तिने द हृतिक रोशन बरोबर सुपर 30 मध्ये काम केलं आहे.

अभिनेत्री किर्ती शेट्टी ही केवळ 21 वर्षांची आहे.