शनाया कपूर, संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. तिने गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल (2021) या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. शनाया कपूर ने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तिने बेबी पिंक रंगाचा आउटफिट त्यावर सुंदर गुलाब, असा ड्रेस तिने परिधान केला आहे. या ड्रेस मध्ये तिचा मनमोहक लुक दिसण्यात येत आहे. हा फोटो अगदी तिच्या गाऊन वर असलेल्या फूला सारखी फुलूंन आली आहे. तिच्या सौन्दर्यांनी लाखोंच्या मनाला भुरळ घातली आहे. शनायाचा हा र्ममेड गाऊन मध्ये सुद्धा ती खूप सुंदर दिसत आहे. ति नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शनायाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.