श्रिया मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या सीरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) श्रियाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) श्रियाने तिच्या बॉसी लूक मधील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) तिने राखाडी रंगाचा शार्ट ड्रेस काळ्या रंगाच्या ब्लेझरसोबत परिधान केला आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) ब्लॅक हिल, खुले केस आणि सिल्व्हर ज्वेलरीने श्रियाने हा लूक पू्र्ण केला आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) क्रॅकडाऊन,द ब्रोकन न्यूजआणि गिल्टी माइंड्स अशा दमदार वेबसीरिजच्या माध्यमातून श्रिया पिळगावकर घराघरांत पोहोचली आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) श्रियाच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar)