सामंथा चा स्टायलिश एअरपोर्ट लूक!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Manav Manglani

मुंबई विमानतळावर सामंथा रुथ प्रभू स्पॉट झाली

Image Source: Manav Manglani

आऊटफिट

सामंथाने पांढऱ्या रंगाच्या गोल गळ्याच्या निट टॉप घातला असून यात तिचा साधेपणा भावतो

Image Source: Manav Manglani

बॉटमवेयर

स्ट्रेट-लेग डेनिम जीन्सने टॉप अधिकच खुलून दिसत होता

Image Source: Manav Manglani

बॅग

सामंथाने 28.66 लाख रुपयांचा हर्मसचा बॅग हातात घेतली होती

Image Source: Manav Manglani

केस आणि शेड्स

पोनीटेलमध्ये बांधलेले केस आणि काळ्या चष्म्यासह, सामंथाने कूल ट्रॅव्हलरचा लूक जबरदस्त दिसत आहे

Image Source: Manav Manglani

नेकलेस

गळ्यात सुंदर असलेली एक लांब नेकलेसची माळ मस्त दिसत होती

Image Source: Manav Manglani

कानातील दागिने

सोन्याचे हुप इअरिंग्स चार चांद लावून गेले

Image Source: Manav Manglani

तिच्या त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य दिसून येत होत

लीप बाम देखील तिने लावलेला होता

Image Source: Manav Manglani