मानुषी छिल्लर तिच्या रेड लूकमध्ये क्लासी दिसतेय.
मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड 2025 च्या जज पॅनलवर बसताना आपल्या ग्लॅमरस लूकनं सर्वांचं लक्ष वेधलं.
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्रीनं बोल्ड, रेड रफल गाऊनमध्ये प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.
मानुषीच्या लूकमधील सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे, प्लंजिंग नेकलाइन. जी संपूर्ण लूकला एक वेगळेपणा देत होती.
मिस वर्ल्ड 2025 च्या मंचावर उपस्थित राहून तिनं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
मानुषीनं आपला लूक अत्यंत मिनिमल ठेवला होता. तिनं छोटेसे कानातली आणि अगदी सिम्पल हेअरस्टाईलनं सर्वांना घायाळ केलं.
मानुषी छिल्लरचा लूक खूपच क्लासी होता.
मानुषीच्या लूकला जुन्या-हॉलिवूड ग्लॅम वाइब्स आणि आधुनिक ट्वीस्ट मिळाला होता.
मानुषी छिल्लरचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपल्या सिम्पल पण क्लासी लूक्सनी ती सर्वांचं लक्ष वेधून घेते.
स्वतः मिस वर्ल्ड ते आता स्पर्धेची जज होईपर्यंत, मिस वर्ल्डच्या व्यासपीठावर परत येण्याचा बहुमान मानुषीला मिळाला.