अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अभिनय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं नाव केलं आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/lokhandeankita

अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

Image Source: instagram/lokhandeankita

अभिनेत्री अंकिता लोखंडेने स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत.

Image Source: instagram/lokhandeankita

'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने मागे वळून पाहिलं नाही.

Image Source: instagram/lokhandeankita

अंकिता फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत असते.

Image Source: instagram/lokhandeankita

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Image Source: instagram/lokhandeankita

ब्लॅक ड्रेसमध्ये अंकिता अतिशय सुंदर दिसत आहे, तिने गळ्यात डायमंड चोकर देखील घातला आहे.

Image Source: instagram/lokhandeankita

‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेने 2021 मध्ये उद्योगपती विकी जैन बरोबर लग्न केलं.

Image Source: instagram/lokhandeankita

अंकिता लोखंडे ही विकी जैन याच्यासोबत बिग बॉसमध्ये सहभागी देखील झाली होती.

Image Source: instagram/lokhandeankita

आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे लाफ्टर शेफमध्ये सहभागी झाले आहेत.

Image Source: instagram/lokhandeankita