लातूरमधील विलासराव सहकार कारखान्यात दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.(Photo credit: Manav Manglani)

यावेळी अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुख याने देखील हजेरी लावली होती. (Photo credit: Manav Manglani)

अभिनेता रितेश देशमुख वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. (Photo credit: Manav Manglani)

विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश देशमुखला रडू कोसळलं (Photo credit: Manav Manglani)

रितेश उपस्थितांसमोर मंचावरच हुंदके देत रडू लागला. (Photo credit: Manav Manglani)

आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली. (Photo credit: Manav Manglani)

हे सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला.(Photo credit: Manav Manglani)

यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला सावक भाषण पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं.(Photo credit: Manav Manglani)

अशातच आज रितेश आईसोबत एरपोर्टवर दिसून आला (Photo credit: Manav Manglani)

दोघे रकुल प्रीत जॅकी भगनानी लग्नाला पोचले आहेत (Photo credit: Manav Manglani)