'आलिया' ने आपल्या अभिनयाने जगभरात वेड लावले आहे. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) आलियाचे इन्स्टाग्रामवर 82.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) आलियाने तिच्या ब्लॅक साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) या लूकमध्ये अभिनेत्री खूप स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) आलियाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) आलियाचा Poacher हा चित्रपट 23 फेब्रुवारीला 2024 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) हा सिनेमा हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये 'आलिया भट्ट' ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. (Photo credit : Instagram/@aliaabhatt) आलियाचा आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo credit : Instagram/@aliaabhatt)