बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये 77 व्या बाफ्टा पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) 18 फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) या पुरस्कार सोहळ्यासाठी दीपिकाने शिमरी साडी परिधान केली होती. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) या 'सब्यसाची'च्या साडीमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) दीपिका पादुकोणने बॅकलेस ब्लाउजसोबत गोल्डन रंगाची साडी नेसली होती. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवण्यासाठी दीपिका सज्ज आहे. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) 'सिंघम अगेन' या सिनेमात दीपिका पादुकोण अजय देवगनच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) 'ओम शांत ओम' मधून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. (Photo credit : Instagram/@deepikapadukone) प्रेक्षकांना भूरळ पाडणारे सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर ती सिनेसृष्टीत वेगळ्या उंचीवर पोहोचली. (Photo credit : Instagram/@deepikapadukone)