कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर एक फोटो शेअर केला होता.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/iamrinkurajguru

कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर एक फोटो शेअर केला होता.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

या फोटोमध्ये ते रिंकू राजगुरूसोबत दिसत होते.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

फोटो समाजमाध्यमावर येताच तो झटक्यात व्हायरल झाला.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

विशेष म्हणजे लोकांनी या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

समाजमाध्यमावर वेगवेगळी चर्चा चालू झाली.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

ही वाढती चर्चा लक्षात घेऊन कृष्णराज महाडिक यांनी या फोटोमागची स्टोरी सांगितली.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

कृष्णराज महाडिक यांच्या याच स्पष्टीकरणानंतर

Image Source: Instagram/iamrinkurajguru

रिंकू राजगुरू हिनेदेखील या प्रकरणावरचे मौन सोडले आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

कृष्णराज महाडिक यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे तेच स्पष्टीकरण रिंकू राजगुरूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

म्हणजेच मी कृष्णराज महाडिक यांच्या मताशी सहमत आहे

Image Source: Instagram/iamrinkurajguru