हानिया आमिर ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook

या अभिनेत्रीची रिल्स तुम्ही इन्स्टाग्रावर एकदातरी पाहिलीच असेल.

Image Source: Facebook

दिलरुबा, मुझे प्यार हुआ था, इश्किया, मेरे हमसफर, आणा, तितली, कभी मै कभी तूम या मालिकेत तिने काम केले आहे.

Image Source: Facebook

अनेक कॉन्सर्टमध्ये ती भारतीय गायक बादशाहासोबत दिसली होती.

Image Source: Facebook

बादशाहा सोबत हानिया आमिरचे नाव जोडलं जातंय.

Image Source: Facebook

हानिया आमिरने बादशाहाला तिचा ब्यूटिफूल फ्रेंण्ड असल्याचं सांगितले आहे.

Image Source: Facebook

तसं आमच्यात काहीही नाही असं बादशहाने स्पष्टीकरण दिलंय.

Image Source: Facebook