'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची जोमदार सुरुवात झाली आहे.

Image Source: insgtagram /official_suraj_chavan1151

सूरजने घरातील सदस्यांसोबत बोलताना आपल्या कमाईबाबत आणि झालेल्या फसवणुकीबाबत सांगितले.

Image Source: insgtagram /official_suraj_chavan1151

सूरजने आपल्या कमाईबाबत सांगितल्यानंतर घरातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या.

Image Source: insgtagram /official_suraj_chavan1151

टिक टॉक या शॉर्ट व्हिडीओ अॅपमुळे सूरज चांगलाच प्रसिद्धीच्या झोकात आला होता.

Image Source: insgtagram /official_suraj_chavan1151

टॉप व्हिडीओ क्रिएटरपैकी सूरज होता.

Image Source: insgtagram /official_suraj_chavan1151

सूरज भोवती प्रसिद्धीचे वलय चांगलेच होते.

Image Source: insgtagram /official_suraj_chavan1151

एखाद्या कार्यक्रमासाठी, उद्घाटन करण्यासाठी रिबीन कापण्यासाठी 80 हजार रुपये मिळायचे असे सूरजने सांगितले.

Image Source: insgtagram /official_suraj_chavan1151

त्यावेळी त्याची लोकांनी फसवणूक ही केली.

Image Source: insgtagram /official_suraj_chavan1151

आताही त्याला एका दिवसाचे 30 ते 50 हजार मिळतात.