रवीना टंडन ही तिच्या ग्लॅमरस लुक सोबत उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते.

रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचा ग्लॅमरस लुक अनेक अभिनेत्रींना मागे टाकणारा आहे.

राशा देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होत असते.

राशा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

राशा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

राशा आपले हटके फोटो instagram वर पोस्ट करत असते.

अशाच एका फोटो मुळे राशा चर्चेचं कारण बनली आहे.

राशा थडानीने या ब्लॅक बोल्ड ड्रेसमधला फोटो पोस्ट केला आहे.

यात तिचा मोहक अंदाज अनेका अभिनेत्रींना मागे टाकणारा आहे.

राशा आपली आई म्हणजेच रवीन टंडनसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

राशा थडानीचे सध्याचे वय हे केवळ 19 वर्ष आहे.