गौरी नलावडे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहमी चर्चेत असते.
गौरी आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ करत असते.
गौरीने वेगवेगळ्या मालिकेत आणि चित्रपटात देखील काम केले आहे.
तिचा गोदावरी हा चित्रपट खूप गाजला होता.
गौरीच्या चाहत्यांनकडून गोदावरी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
गौरीने मराठी चित्रपटांमध्ये अनेक मुख्य भूमिका साकारल्या.
पण गौरी ही सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे.
गौरीने नवीन फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाध मिळत आहे.
पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि डोक्यावर सेनोरिटा सारखी काळ्या रंगाची हॅट तिला शोभून दिसत आहे.
गौरीने सोबतचं तिच्या या लुक बरोबर गिटार देखील ठेवला आहे.