Image Source: (Photo credit: manjiri_oak)

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकचाआज वाढदिवस आहे.(Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची बायको मंजिरी ओक हिने एक पोस्ट शेअर केली (Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

प्रसादला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

मंजिरीने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी देखील कमेंट्स करत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

मंजिरी आणि प्रसाद ओक यांनी नुकतच त्यांच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

तसेच आता प्रसादच्या वाढदिवसानिमित्त देखील मंजिरीची पोस्ट चर्चेत आली आहे. (Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

अभिनेता प्रसाद ओकचा आज वाढदिवस असून सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. (Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

प्रसाद ओकने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. (Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

हिरकणी सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करुन प्रसाद दिग्दर्शक म्हणून देखील प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडला. (Photo credit: manjiri_oak)

Image Source: (Photo credit: manjiri_oak)

हिरकणी या चित्रपटासाठी मंजिरीने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती.(Photo credit: manjiri_oak)