अर्जुनने आजवर आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी अर्जुन मॉडेलिंग करायचा. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
1994 साली अर्जुनची 'सोसायटी फेस ऑफ द इअर' म्हणून निवड झाली होती. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
मॉडेलिंगच्या क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
'प्यार इश्क और मोहब्बत' या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुनने 2001 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अर्जुनने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये ऑंखे, इलान, हिरोईन, नेल पॉलिश आणि सत्याग्रह यांसारख्या सिनेमांत काम केलं आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
रॉक ऑन या सिनेमासाठी अर्जुनला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अभिनेता अर्जुन रामपाल, विद्युत जामवाल आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचा 'क्रॅक' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
आदित्य दत्त दिग्दर्शित 'क्रॅक' हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अर्जुन रामपालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)