सध्या सिनेक्षेत्रात आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये ओरीचे नाव तुफान चर्चेत आहे.
अलिकडेच ईशा अंबानी आणि बुल्गारीची 'रोमन होळी' पार्टी झाली.
या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींचे हटके लूक पाहायला मिळाले.
बॉलिवूड पार्टींमध्ये चारचाँद लावणारा ओरी देखील पार्टीमध्ये एका खास लूकमध्ये आला.
ओरीने Bulgari चे serpenti secret घड्याळ घातले होते.
या Snake Watch ची किंमत 1.50 करोड आहे.
हे घड्याळ 18 कॅरेट सफेद आणि पिवळ्या सोन्याने बनवले आहे.
हे घड्याळ ब्रेसलेट स्टाइलमध्ये आहे.