आपल्या अभिनयाने आणि वेगवेगळ्या लूकमुळे प्रेक्षकांची मन जिंकणारी प्राजक्ता माळी...

Image Source: (Photo credit : Instagram/@prajakta_official)

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

प्राजक्ता ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे.

प्राजक्ताने आपल्या स्टाईलने जगभरात वेड लावले आहे.

ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारुपास आली आहे.

ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारुपास आली आहे.

Image Source: (Photo credit : Instagram/@prajakta_official)

असंख्य मुलांची ती ड्रीमगर्ल आहे.

प्राजक्ता माळीने नुकताच तिच्या सुंदर साडीतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमधील प्राजक्ताच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

प्राजक्ताच्या या व्हिडीओवर चाहते शेयरो शायरी करतं आहेत.

प्राजक्ताच्या आगामी कलाकृतींची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.