सर्वाधिक आयफा (IIFA) पुरस्कार कोणत्या अभिनेत्याकडे?

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) हा हिंदी चित्रपटसृष्टीचा वार्षिक पुरस्कार सोहळा आहे.

Image Source: Google

IIFA सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रमुख भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरूष अभिनेत्याला दिला जातो.

Image Source: Google

हृतिक रोशन आणि शाहरुख खान यांच्याकडे या श्रेणीत सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत.

Image Source: Google

दोघांचाही प्रत्येकी पाच IIFA पुरस्कार मिळवण्याचा विक्रम आहे.

Image Source: Google

शाहरुख खान- IIFA पुरस्कार

देवदास(2003), वीर-झारा(2005), चक दे! इंडिया(2008), माय नेम इज खान(2011), जवान(2024)

Image Source: Google

हृतिक रोशन- IIFA पुरस्कार

कहो ना प्यार है(2001) , कोई मिल गया(2004), जोधा अकबर(2009) , क्रिश ३(2014) , विक्रम वेधा(2023)

Image Source: Google